‘ काश्मीर डे ‘चे सोंग आता पुरे झाले; आधी दहशतवादी घुसविणे रोखा; पाकिस्तानला बांगलादेशाच्या कानपिचक्या


वृत्तसंस्था

ढाका : तुम्ही काश्मीर डे कसले साजरे करताय ? आधी भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखा, अशा शब्दात बांगलादेशाने पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या आहेत.  The Kashmir Day song is over
प्रत्येक व्यासपीठावर आम्ही काश्मीरचे दूत म्हणून जाणार आहोत, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘काश्मीर डे’ कार्यक्रमात केले होते. त्याचा समाचार बांगलादेशाने घेतला आहे.पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि हिंदू अल्पसंख्यक नागरिकांवर अन्याय केला जात आहे. तो प्रथम आवरा आणि नंतर काश्मीरबाबत राग आळवा, असा सल्लाही दिला आहे.
बांगलादेशात 1971 मध्ये पाकिस्तानने नरसंहार घडवून आणला होता. वंगबंधू व राष्ट्रपती मुजीबीर रेहमान यांच्या मारेकऱ्यांना पाकिस्तानने शरण दिली होती, याची आठवण ही यावेळी करून दिली.

The Kashmir Day song is over

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती