ग्रामी आणि ऑस्कर सोहळा कोरोनामुळे पुढे ढकलला

ग्रामी अवार्ड सोहळा 31 जानेवारीला होणार होता आता तो 14 मार्चला आयोजित केला आहे.


विशेष प्रतिनिधी

लॉसेंजलीस : अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचा परिणाम संगीत क्षेत्रातील ग्रामी आणि चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या ऑस्कर अवार्ड सोहळ्यावर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या तारखा आयोजकांनी पुढे ढकलल्या आहेत. The Grammy and Oscar ceremony was postponed by Corona

अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मृतांची संख्या वाढत चालली आहे. देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू आहेत. त्या मुळे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.

ग्रामी अवार्ड सोहळा 31 जानेवारीला होणार होता आता तो 14 मार्चला आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे ऑस्कर अवार्ड सोहळ्यावर कोरोनाचे सावट आले आहे. हा सोहळा 28 फेब्रुवारीत होणार होता. आता तो एप्रिलमध्ये आयोजित केला आहे.

The Grammy and Oscar ceremony was postponed by Corona

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*