शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवर नापाक दहशवाद्यांचा डोळा; 300 ट्विटर अकाउंट सुरु


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे शेतकरी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड काढणार आहेत. परंतु या परेडवर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा डोळा असल्याचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे. The eye of the nefarious terrorists on the farmers’ tractor parade

तीन कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी दोन माहिन्या पासून शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार आणि संघटना यांच्यातील तोडगा निघाला नसून आता ट्रॅकर परेड शेतकरी काढत आहेत.


राहुल गांधींचा अजब तर्क, म्हणाले शेतकरी मजबूत झाला तर सैन्याची गरजच नाही


शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने 300 ट्विटर अकाऊंट सुरु केले आहेत. त्या द्वारे परेडमध्ये अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती दीपेंद्र पाठक यांनी दिली.

The eye of the nefarious terrorists on the farmers’ tractor parade

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती