प्रियंकाच्या ‘अनफिनिश्ड’ चा किस्सा : बॉलिवुडचा ‘ तो ‘ कटू अनुभव …अन् त्यावेळी सलमान आला धावून


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या आपल्या मेमॉयर’अनफिनिश्ड’ मुळे चर्चेत आहे. जे 9 फेब्रुवारीला लॉन्च झाले आहे. या पुस्तकामध्ये तिने पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंबंधीत अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात अनेक किस्से तिने शेअर केले आहेत. The case of Priyanka’s ‘Unfinished’: Bollywood’s ‘it’ bitter experience … At that time Salman came running

या पुस्तकात तीने बॉलिवूडमधील अनेक कटू अनुभवांचा उल्लेखही केला आहे. पुस्तकात तीने एका घटनेचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये दिग्दर्शकाने तीला ‘ पैंटी दिखनी चाहिए ।’ असे म्हंण्टले होते .नाहीतर लोक सिनेमा पहायला का येतील ? असा प्रश्न त्यांनी प्रियंकाला विचारला होता.प्रियंकाने एका गाण्याच्या शूटविषयी लिहिले आहे,या गाण्यासाठी तीला गाणे संपेपर्यंत एकामागून एक कपडे काढण्यास सांगीतले होते .यासाठी शक्कल लढवत प्रियंकाने दिग्दर्शकाला सुचवले की हे गाणे फारच लांब असेल तर मी कपड्यांचे थरावर थर घालते .

 

दिग्दर्शक म्हणाले की मी माझ्या स्टायलिस्टशी बोलले पाहिजे. मी स्टायलिस्टला फोनवरती परिस्थिती सांगितली आणि फोन दिग्दर्शकाला दिला. माझ्यासमोर उभे राहून दिग्दर्शक म्हणाला, ”जो भी हो, चड्डियां दिखनी चाहिए। नहीं तो लोग पिक्चर देखने क्यों आएंगे?’

प्रियंकाने लगेचचं सिनेमा सोडला .दुसर्या दिवशी मात्र दिग्दर्शक रागात तीच्या दुसर्या सिनेमाच्या सेटवर पोहचले .मात्र यावेळी सह-कलाकार सलमानने मध्यस्थी करत प्रकरण सोडवले .सलमानच्या मध्यस्थीनंतर दिग्दर्शक चांगलेच नरमले होते असेही तीने यात नमुद केले आहे .

The case of Priyanka’s ‘Unfinished’: Bollywood’s ‘it’ bitter experience … At that time Salman came running

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी