प्रियंका, राहूल गांधींसारख्या बहुरुप्यांपासून जनतेने सावध राहवे, आचार्य शेखर यांची टीका


प्रियंका आणि राहुल गांधी कधी ते मंदिरात जातात. कधी रुद्राक्षच्या माळा घालतात तर कधी क्रॉस घालून फिरतात तर कधी टोपी घालतात. अनेक प्रकारचे बहुरुपी सध्या फिरत आहे. कधी ते चिकन कुरकुरे खाऊन मानसरोवर यात्रेला जातात. जनतेने अशा बहुरुप्यांपासून सावध राहिलं पाहिजे, अशी टीका आवाहन आखाड्याचे संत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी केली आहे.Temple run is Rahul, Priyanka Gandhi’s election gimik


विशेष प्रतिनिधी

उज्जैन : प्रियंका आणि राहुल गांधी कधी ते मंदिरात जातात. कधी रुद्राक्षच्या माळा घालतात तर कधी क्रॉस घालून फिरतात तर कधी टोपी घालतात. अनेक प्रकारचे बहुरुपी सध्या फिरत आहे.

कधी ते चिकन कुरकुरे खाऊन मानसरोवर यात्रेला जातात. जनतेने अशा बहुरुप्यांपासून सावध राहिलं पाहिजे, अशी टीका आवाहन आखाड्याचे संत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी केली आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पाकिस्तानमधील मदरश्यांशी केली आहे.

यावर टीका करताना आचार्य शेखर म्हणाले, राहूल गांधी हे मंदबुध्दी आहेत. राहुल गांधी पाकिस्तानला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत. माझा काँग्रेसचा एक सल्ला आहे.

या मंदबुद्धी माणासाला हटवा आणि त्याला ब्राम्ही प्यायला द्या. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये राहुल यांना मामाच्या गावी पाठवायला पाहिजे किंवा उज्जैनला पाठवा. त्यांना उज्जैनला पाठवल्यास त्यांचा मेंदू तल्लख व्हावा म्हणून त्यांना ब्राम्ही पाजता येईल.  निवडणुकांच्या कालावधीमध्ये मत मागण्यासाठी दोघे बहुरुपी मदिरांमध्ये जात आहे. जनतेने त्यांच्यापासून सावध

Temple run is Rahul, Priyanka Gandhi’s election gimik

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी