अंगणवाड्या सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारांना आदेश ; प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम


विशेष प्रतनिधी 

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांतील सरकारनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाड्या 31 जानेवरीपासून सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परंतु कोरोनाच्या प्रतिबंधित क्षेत्रात त्या सुरु करण्यास बंदी कायम ठेवली आहे. Supreme Court orders that State and Union Territories shall take decision


शेतकरी आंदोलनात देशद्रोही संघटना घुसल्यात तर तसे प्रतिज्ञापत्र सादर करा; सुप्रिम कोर्टाचे केंद्राला आदेश


कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर विविध शाळा, महाविद्यालये आणि सर्वच शैक्षणिक संस्थांवर बंदी घातली होती. आता कोरोनाचे संकट कमी होत आहे. अनेक राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यानुसार अंगणवाड्या सुरु करण्याची मागणी केली जात होती.

Supreme Court orders that State and Union Territories shall take decision

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाड्या पुन्हा सुरु करण्यास हरकत नसल्याचे आदेशात नमूद केले असून तुम्हीच त्याबाबत निर्णय घ्यावेत,असे म्हंटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी