तिरुपतीच्या दर्शनासाठी कोल्हापुरातून 3 फेब्रुवारीपासून विशेष रेल्वेसेवा


वृत्तसंस्था

कोल्हापूर : कोल्हापूर – तिरुपती विशेष रेल्वेसेवा 3 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. तब्बल 10 महिन्यानंतर सुरु होत असलेल्या या रेल्वेमुळे महाराष्ट्रीयन नागरिकांना तिरुपतीचे दर्शन घेण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. Special train service from Kolhapur from 3rd February to visit Tirupati

कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस 1 फेब्रुवारीपासून धावणार आहे. त्या पाठोपाठ 3 फेब्रुवारीपासून कोल्हापूर -तिरुपती मार्गावर विशेष रेल्वे धावणार आहे. त्याचे बुकिंग दोन ते तीन दिवसांत सुरु होत आहे.कोरोना काळात रेल्वेसेवा बंद केली होती. आता टप्प्याटप्प्याने ती बहाल करण्यात येत असून कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेस नंतर महालक्ष्मी आणि हरिप्रिया धावणार आहेत.

Special train service from Kolhapur from 3rd February to visit Tirupati

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती