करीना कपूरच्या बाळासाठी सारा खानकडून खास गिफ्ट

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री करीना कपूरने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला. ती दुसऱ्यांदा आई बनली आहे. त्यामुळे करीनावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून जन्म होण्यापूर्वीच चाहत्यांनी त्याला खास गिफ्ट पाठवल्या होत्या. आता अभिनेत्री सारा अली खानने खास गिफ्ट पाठवल्या आहेत. Special gift from Sara Khan for Kareena Kapoor’s baby

सोशल मीडियावर सारा करीनाच्या घरी जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तिच्या हातात भेटवस्तू दिसत आहेत.दरम्यान, करीना आणि सारा या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे. अनेकदा एकमेकींच्या फॅशन टीप्स शेअर करत असतात.करीनाने साराला पहिल्या चित्रपटासाठी मदतही केली होती. सारा आणि तैमुरमध्येही चांगली मैत्री झाली आहे.

Special gift from Sara Khan for Kareena Kapoor’s baby

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*