या देशाला शीखांचा अभिमान ; माझ्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल तर ते ही माझं सौभाग्य ;2047 साठी भारत तयार होत आहे

India became a lender with a debt of 554 billion and foreign exchange reserves at 590 billion says Anurag Thakur

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील भाषणात बोलताना म्हटलं की, शेतकरी बांधवांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, सरकार चर्चेला नेहमीच तयार आहे. कायद्यांबाबत चांगल्या सूचना आल्या तर नेहमीच सुधारणा केल्या जातात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींनी पावणेदोन तास भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं.

ते म्हणाले या देशाला शीखांचा अभिमान आहे.Sikhs are proud of this country; If you are happy because of me, it is my good fortune that India is getting ready for 2047

भारत अशांत कसा राहील यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, फाळणी झाली तेव्हा सर्वाधिक पंजाबनं सहन केलं, 1984 च्या दंगलीत सर्वाधिक अश्रू पंजाबचे वाहिले, जम्मू काश्मीरमध्ये झाले, पूर्वोत्तर भारतात बॉम्ब दारु गोळे या सर्वांनी नुकसान आपलं झालं. याच्या मागे कोणत्या शक्ती आहेत, त्या जगाला माहिती आहेत. या सर्वांवर उपाय शोधून आपण पुढे जायला हवं. विशेषता पंजाब आणि शीख बांधवांच्या डोक्यात चुकीचे गोष्टी भरल्या जात आहेत. या देशाला प्रत्येक शीखाचा अभिमान आहे, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी पंजाबची रोटी खाल्ली आहे, पंजाबी माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत .

गेल्या काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे, आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो.

भारताची ताकद अशा समस्या सोडवणे आणि त्यातून मार्ग काढत पुढे जाणे ही आहे, पण काही लोक आहेत जे भारताला अस्थिर आणि अशांत करण्याच्या प्रयत्नात आहे, पंजाबसोबत काय झालं हे विसरता येणार नाही, फाळणी झाली पंजाबनं सहन केलं, ८४ च्या दंगली झाल्या, पंजाबनं सहन केलं, काश्मीरमध्ये हत्याकांड घडलं, पंजाबला सहन करावं लागलं, हा देश प्रत्येक शीखाचा गर्व करतो, जी भाषा त्यांच्यासाठी वापरली जाते, ती चिंताजनक.

गेल्या काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो.

देशात एक नवा एफडीआय, फॉरेन डिस्ट्रक्विव आयडॉलॉजी, देशानं यांच्यापासून स्वत:ला वाचवायला हवं, दिशाभूल करणाऱ्यां परदेशींपासून सावध राहातुमच्या मनात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे राग असेल, तो माझ्यावर काढला, त्यामुळे तुमचं मन हलकं झालं, माझ्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल, जर मी त्यासाठी कामी आलो तर ते ही माझं सौभाग्य आहे, हा आनंद घ्या, चर्चा करा, मोदी आहे मौका मिळत असेल तर घ्या

कठीण काळातही जवान देशासाठी उभा होता

कोरोनाच्या काळात सीमेवर आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, पण आमच्या वीर जवानांनी वीरतेने आणि कुशलतेने अचूक उत्तर दिलं, सर्व भारतीयांनी आपल्या जवानांवर गर्व असायला हवा, कठीण काळातही जवान देशासाठी उभा होता

Sikhs are proud of this country; If you are happy because of me, it is my good fortune that India is getting ready for 2047

हि तयारी आहे २०४७ साठी 

“मी एकटा नाहीं, मी एकटा नाही. मी माझ्यासोबत करोडो लोकांना पाहतो, त्यामुळे माझ्यात करोडो लोकांची शक्ती आहे, करोडो लोकांची दृष्टी आहे, कर्मशक्तीही आहे”,  वेदांतील या विचाराने भारत 130 कोटी देशवासियांसोबत प्केरगती करत आहे,  2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्यांचं शतक गाठेल तेव्हासाठी भारत तयार होत आहे.

पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी आपण प्रवेश करत आहोत ही देखील आपल्या सर्वांसाठी ही एक संधी आहे.

हा उत्सव काहीतरी करण्यासाठी आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी म्हणजे 2047 मध्ये आपण कोठे आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. आज जग आपल्याकडे पहात आहे.

जेव्हा मी संधींबद्दल चर्चा करीत असतो तेव्हा मला मैथिलीशरण गुप्ता यांची कविता म्हणायला आवडेल – संधी तुमच्यासाठी आहे, तरीही आपण शांतपणे खोटे बोलत आहात. तुमचे क्षेत्र मोठे आहे, हे प्रत्येक क्षणाला अनमोल आहे, जागे भारत, डोळे उघडा. ते म्हणाले की मी २१ व्या शतकात काय लिहीन असा विचार करीत होतो. ‘अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है. तेरा कर्मक्षेत्र बड़ा है, पल-पल है अनमोल, अरे भारत उठ, आंखें खोल. उन्होंने कहा कि मैं सोच रहा था, 21वीं सदी में वो क्या लिखते- अवसर तेरे लिए खड़ा है, तू आत्मविश्वास से भरा पड़ा है, हर बाधा, हर बंदिश को तोड़, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड़.’

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती