शिरोमणी अकाली दलाचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा; राकेश टिकैत- सुखबीरसिंग बादल यांच्यात चर्चा


वृत्तसंस्था

गाझीपूर : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतीच्या कायद्याविरूद्धच्या लढा दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी सांगितले.Shiromani Akali Dal supports farmers movement

शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी आज भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची गाजीपूर (दिल्ली-उत्तर प्रदेश) सीमेवर भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते.सुखबीरसिंग बादल म्हणाले, आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा मी आभारी आहे. आंदोलनाला आमचा पक्ष म्हणजे शिरोमणी अकाली दलाचा (एसएडी) पाठींबा आहे.

Shiromani Akali Dal supports farmers movement

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था