भारतीय वंशाच्या महिलेची युनोच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या सहाय्यक सरचिटणीसपदी निवड

वृत्तसंस्था

न्युयॉर्क : भारतीय वंशाच्या एका महिलेची संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सहाय्यक सरचिटणीसपदी निवड झाली आहे. Selection of a woman of Indian descent as Assistant General Secretary of the UN Environment Program

अर्थशास्त्रज्ञ लिगिया नॉरोन्हा, असे त्यांचे नाव आहे. त्या अर्थशास्त्रज्ञ सत्या त्रिपाठी यांची जागा घेतील.
संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. नोरोन्हा यांची एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे कौतुक होतं आहे.लिगिया नोरोन्हा ह्या एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी शाश्वत विकासात भरीव कामगिरी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 वर्ष काम केले. त्यांनी या पूर्वी नवी दिल्ली, नैरोबी येथेही काम केले आहे.

Selection of a woman of Indian descent as Assistant General Secretary of the UN Environment Program

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*