एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेच्या नोंदणीस 1 एप्रिलपासून प्रारंभ


वृत्तसंस्था

मुंबई : एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेच्या नोंदणीस 1 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतीत प्रवास करण्याची संधी आहे. या पूर्वी कोरोना संसर्गामुळे नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर आणि 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. Registration for State transport smart card scheme starts from 1 April

आता ज्येष्ठ नागरिकांना या कार्डसाठी 1 एप्रिलपासून पुन्हा नोंदणी करता येणार आहे. ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांना स्मार्ट स्वीकारता येणार आहेत. एसटी महामंडळ समाजातील 27 घटकांना 33 ते 100 टक्केपर्यंत प्रवास भाड्यात सवलत देत आहे.या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक संलग्न असलेले स्मार्ट कार्ड देण्याची योजना राबविली आहे. ही योजना राज्यात प्रभावीपणे सुरु नाही. ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही. त्यांना आधार, ज्येष्ठ नागरिक ओळ्खपत्राद्वारे सवलतीत प्रवास करता येतो. 1 एप्रिलपासून नोंदणी करून त्यांना आता स्मार्ट कार्ड काढता येणार आहे.

Registration for State transport smart card scheme starts from 1 April

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती