भारतात विक्रमी लसीकरण, सहा दिवसांत 10 लाख जणांना डोस; अमेरिका, इंग्लंडला मागे टाकले


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : भारताने केवळ सहा दिवसांत कोरोनाविरोधी लसीचे 10 लाख जणांना डोस दिले आहेत. लसीकरणांचा हा आकडा अमेरीका आणि इंग्लंड येथे होणाऱ्या लसीकरण मोहिमेपेक्षा अधिक आहे. Record vaccination in India dose to 1 million people in six days United States overtook England

केंद्र सरकारने लस तयार होताच झटपट लसीकरण मोहीम सुरु केली. प्रथम आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा लसीकरण सुरु केले. लसीकरण पूर्वी सरकारने त्याची रंगीत तालीमही घेतली. त्यामुळे लसीकरण जलद गतीने होण्यास मदत मिळाली.रविवार अखेर हा आकडा 16 लाखांवर जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.या उलट अमेरीका आणि इंग्लंड येथे 18 दिवसांत 10 लाख जणांचे लसीकरण झाले होते. भारताच्या लसीकरण मोहिमेचे आणि ती करण्यासाठी राबविलेल्या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुकही जागतिक आरोग्य संघटनेने केले.

Record vaccination in India dose to 1 million people in six days United States overtook England

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती