राफेल विमानांचा चीनने घेतला धसका; हवाईदल प्रमुख भदौरिया यांचे स्पष्ट मत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगातील अत्याधुनिक लढाऊ विमान राफेलने चीनच्या गोटात निश्चित धडकी भरवली आहे, असे हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी सांगितले.भारतीय हवाई दलाची मारक क्षमता वाढविण्यासाठी भारताने फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी केली होती. त्यातील काही विमाने भारतात तैनात आहेत.Raphael plane crashes in China Air Force Chief Bhadaurias

चीनची एखादी चूक त्याला या विमानांमुळे महागात पडू शकते. या पार्श्वभूमीवर भदौरिया यांना राफेलमुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी हो निश्चितच, असे उत्तर दिले होते.गेल्या वर्षी राफेल विमानांचे आगमन फ्रान्स येथून भारतात आगमन झाले आहे. भारत पाक सीमेजवळ असलेल्या अंबाला विमानतळावर ती सज्ज ठेवली आहेत. पाकिस्तान, चीन या शत्रू राष्ट्रांनी एखादी आगळीक केली तर ही विमाने प्रसंगी चोख उत्तर देऊ शकतात.

Of course, it will: on being asked if Rafale aircraft has caused worries in the Chinese camp.
– IAF Chief RKS Bhadauria

Raphael plane crashes in China Air Force Chief Bhadaurias

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*