फक्त आणि फक्त चर्चाच : रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाला पुन्हा हवा

विशेष प्रतिनिधी

चेन्नईः ‘‘रजनीकांत यांनी राजकारणात कधीही प्रवेश करणार नाही, असे कधीही म्हटलेले नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, असे ते म्हणाले होते,’’ असे स्पष्टीकरण सुपरस्टार रजनीकांत यांचे सहकारी आणि ‘गांधीया मक्कल इयाक्कम’चे संस्थापक तमिलारुवी मनियान यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे सुपरस्टार रजीनकांत यांच्या राजकारणप्रवेशाची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.Rajinikanth political entry should be revived


रजनी मक्कल मद्रम (आरएमएम) हा पक्ष ते कधीही विलीन करणार नाहीत, असेही मनियान यांनी स्पष्ट केले. ‘‘जर उद्या रजनीकांत म्हणाले की ते राजकारणात उतरणार आहेत, तर ‘गांधीया मक्कल इयाक्कम’ त्यांच्याबरोबर असेल.

जर रजनीकांत राजकारणात उतरले नाहीत तरी सहयोगी संस्था म्हणून ती काम करेल,’’ असे मनियन म्हणाले.

Rajinikanth political entry should be revived

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*