रायबरेली कॉंग्रेसच्या आमदार अदिती सिंग यांची अयोध्येतील राममंदिरासाठी 51 लाखांची देणगी

वृत्तसंस्था

रायबरेली: रायबरेली येथील कॉंग्रेसच्या आमदार अदिती सिंग यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी 51 लाख रुपयांची देणगी आज दिली. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाले होते. त्या नंतर निधी समर्पण अभयान राबविण्यात आले होते.RaiBareli Congress MLA Aditi Singh donates Rs 51 lakh for Ram temple in Ayodhya

अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी सर्व थरातून मदतीचा ओघ सुरु आहे. राष्ट्रपतींपासून खासदार, आमदार, मुख्यमंत्री, आमदार यांच्यासह संपूर्ण देशातून निधी देण्यात येत आहे.कॉंग्रेसच्या आमदार अदितीसिंग म्हणाल्या, “मी माझ्या टीम आणि समर्थकांच्या वतीने विश्व हिंदू परिषदेकडे राम मंदिरासाठी हे योगदान देत आहे. प्रत्येकाने योगदान दिले आहे.”

RaiBareli Congress MLA Aditi Singh donates Rs 51 lakh for Ram temple in Ayodhya

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*