राहुल गांधीचा हटके अंदाज युट्यूब फूड चॅनल व्हिलेज कुकींग टीमसोबत लूटला ‘मशरुम बिर्याणी’ भोजनाचा आनंद


राहुल गांधी तामिळनाडूच्या लोकप्रिय पाककला ‘व्हिलेज कुकिंग चॅनल’ च्या शेफमध्ये सामील झाले आणि त्यांना मशरूम बिर्याणी आणि रायता तयार करण्यास मदत केली. या हटके अंदाजातील त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियार जोरदार व्हायरल झाला आहे. Rahul Gandhi YouTube food channel Village Cooking team


विशेष प्रतिनिधी

वायनाड : राहुल गांधी यांनी केरळ राज्यातील त्यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी राहुल गांधी यांचा काहीसा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. Rahul Gandhi YouTube food channel Village Cooking teamराहुल गांधी यांनी प्रसिद्ध यूट्युब फूड चॅनल ‘व्हिलेज कुकींग’ सोबत मशरुम बिर्याणी बनविण्याचा आणि भोजनाचाही आनंद घेतला. या हटके अंदाजातील त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियार जोरदार व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी यांच्यासोबतचा हा व्हिडिओ ‘विलेज कुकिंग’ टीमने त्यांच्या चॅनलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच काही वेळातच तो सोशल मीडियात व्हायरल झाला.

Rahul Gandhi YouTube food channel Village Cooking team

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती