जुन्या नोटा भरण्यासाठी नागरिकांच्या बँकेत रांगा


वृत्तसंस्था

मुंबई : पाच , दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा मार्च अखेर चलनातून बाद केल्या जातील, या धास्तीने अनेकांनी अशा नोटा बँकेत भरण्यास सुरुवात केली आहे.Queues at Citizen Bank to fill up old notes
बँकेबाहेर नागरिकांनी रांगा लावून नोटा भरण्यास सुरुवात केल्याने देशात पुन्हा अघोषित नोटाबंदी लागू झाली की काय ?, अशी धास्ती नागरिकांना वाटू लागली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भातील अधिकृत घोषणा केली नाही. परंतु, यापूर्वी 500 आणि एक हजारच्या नोटावर अचानक बंदी घातली होती. तेव्हा बँकेबाहेर रांगा लावून नागरिक थकून गेले होते. ज्येष्ठाचे मोठे हाल झाले होते.

अनेकांचा नोटबंदीमुळे जीव गेला होता. त्यामुळे खबरदारी आणि ऐनवेळी धावपळ नको, म्हणून नागरिक, व्यापारी बँकेत रंगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे.

Queues at Citizen Bank to fill up old notes

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती