पाकिस्तानात जाण्यास अमेरिकी नागरिकांना बंदी, दहशतवादी हल्ल्याच्या धास्ती ; राष्ट्रपती जो बायडेन प्रशासनाचा निर्णय


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : पाकिस्तान, बांग्लादेश , अफगाणिस्तानसह अन्य देशात दहशतवाद आणि कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकन नागरिकांना प्रवासास बंदी घातली आहे. President Joe Biden decision to ban US citizens from entering Pakistan

राष्ट्रपती जो बायडन प्रशासनानं अमेरिकन नागरिकांना प्रवासाबाबत सूचना दिल्या आहेत. त्यात दहशतवाद आणि कोरोनाच्या संकटाचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. या देशात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर फेरविचार करा, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले आहे.दहशतवादाचा धोका पाकिस्तान, बांग्लादेश , अफगाणिस्तानमध्ये आहे. तसेच गुन्हेगारी, दहशतवाद आणि अपहरण यामुळे बांग्लादेशात जाण्यापूर्वी फेरविचार करावा,असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे ब्राझील, आर्यलॅण्ड, ब्रिटन या सोबतच युरोपियन देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठीही हा नियम लागू आहे.

President Joe Biden decision to ban US citizens from entering Pakistan

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था