डोंगर उतारावर पोलीस रक्षक ; मुख्यमंत्री मात्र छंद जोपसण्यात गुंग ; पोलीसाचा जीव महत्वाचा नाही का ?

विशेष प्रतिनिधी

लोणार : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत .आज लोणार सरोवराचा त्यांनी दौरा केला .Police guards on the hillside; The Chief Minister, however, is dumb in pursuing hobbies


त्या दरम्यान त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासत ईतरांनाही फोटोग्राफी शिकवली .या फोटोग्राफी साठी त्यांनी भरपूर वेळ देखील दिला . त्यामुळे औरंगाबादची भेट मात्र धावती झाली .

  

नयनरम्य डोंगराचा फोटो काढण्यात गुंग असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डोंगर उतारावर ऊभा असलेला पोलीस रक्षक काही दिसला नाही .
मुख्यमंत्र्याची सुरक्षा महत्वाचीच मात्र पोलीसाचा जीव महत्वाचा नाही का ?

Police guards on the hillside; The Chief Minister, however, is dumb in pursuing hobbies

आपली सुरक्षा करण्यासाठी एक पोलीस रक्षक डोंगर उतारावर तैनात असलेला मुख्यमंत्र्याना दिसला नाही का ? आणि दिसला असला तरीही मुख्यमंत्री मात्र छंद जोपसण्यात गुंग दिसले .

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*