आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चहाच्या बदनामीचा कट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था

गोहत्ती : भारतीय चहा जगप्रसिद्ध आहे. परंतु या चहालाच बदनाम करण्याचे कारस्थान परदेशातील काही मंडळींनी रचल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान मोदी यांनी केला.People who are conspiring to defame India have stooped so low that they’re not sparing even Indian tea

असोम माला रस्ते निर्मिती प्रकल्प आणि दोन वैद्यकीय कॉलेज, रुग्णालयाचे भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. सुमारे 11 हजार कोटींचे हे प्रकल्प आहेत.
शोणीतपुर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे आयोजित सभेत ते बोलत होते.मोदी म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याच्या प्रयत्न सुरु आहे. आता तर त्याची पातळी इतकी घसरली आहे की, त्यांनी आता भारतीय चहाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे.

काही कागदपत्रांतून या बाबी उघड झाल्याचे सांगताना ते म्हणाले, परदेशी शक्तींनी भारताची ओळख असलेल्या असलेल्या चहालाच बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.

People who are conspiring to defame India have stooped so low that they’re not sparing even

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*