Parliament Session PM Narendra Modi Live :अरे भारत उठ, आँखे खोल,अवसर तेरे लिए खडा है ; शरद पवारांचा शेती कायद्यावर अचानक ‘ यू टर्न ‘ ; एमएसपी आहे, एमएसपी होता आणि एमएसपी राहील


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन सभागृहात भाष्य केलं. कृषी कायद्याबाबत सभागृहात सविस्तर चर्चा का नाही? असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला.
Parliament Session PM Narendra Modi Live: Hey India, get up, open your eyes, opportunity stands for you; Sharad Pawar’s sudden U-turn on agriculture law; Is MSP, was MSP and will remain MSP


आमचे आदरणीय शरद पवारजी, कृषी सुधारणांची वकिली केलीय, शरद पवारांनी आताच सांगितलं, मी सुधारणांच्या बाजुने, आता अचानक राजकारणासाठी यू टर्न, त्यासाठी स्वत:चे विचार सोडले असेही ते म्हणाले.

आमचे आदरणीय शरद पवारजींनी कृषी कायद्यातील सुधारणांवर भाष्य केलं, शरद पवारांनी आताच सांगितलं, मी सुधारणांच्या बाजूने आहोत, आता अचानक राजकारणासाठी यू टर्न , त्यासाठी स्वत:चे विचार सोडले, मनमोहनसिंग यांची तरी गोष्ट लक्ष ठेवा, माझी नाही ठेवली तरी चालेल, तुम्हाला गर्व वाटायला हवा, मनमोहनसिंग यांनी जे म्हटलं ते मोदी करतायत.

 

मैथिली शरण गुप्त यांची कविता मोदींकडून संसदेत सादर

 

अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चुपचाप पडा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल,
अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत आत्मनिर्भरता के पथपर दौड


आम्ही, कृषीमंत्री शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत, मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही.

पक्ष-विपक्ष असो, या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहावं लागेल, काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु, आपण काही दरवाजे बंद करत नाहीत. मंडई अधिक प्रतिस्पर्धी होतील, लाभ होईल, msp होता, आहे आणि राहील. या सभागृहाच्या पवित्र्यातून आम्ही ही ग्वाही देतो.


बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींच्या भाषणात बंगालचा उल्लेख, तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आठवण, भारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदरम, हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं, पण आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलोत

आपण उशिर करु, आपल्याच राजकारणात दंग राहू तर शेतकऱ्यांना अंधारात ढकलू

 


Parliament Session PM Narendra Modi Live: Hey India, get up, open your eyes, opportunity stands for you; Sharad Pawar’s sudden U-turn on agriculture law; Is MSP, was MSP and will remain MSP


शास्त्रींच्या काळात कुणी कृषी मंत्री व्हायला तयार नव्हते, सी सुब्रमण्यम यांना शेवटी शास्त्रींनी कृषी मंत्री केलं, डावे त्यावेळेसही म्हणत होते, हे अमेरिकेचे एजंट आहेत, तरीही शास्त्रींनी सुधारणा राबवल्या, शेतीत समस्या आहेत, हे मान्य करावंच लागेल, पण आता त्यावर उपाय शोधायची वेळ, कुठल्याही कायद्यात सुधारणा करत असतत


आपल्याला पुढे जायचंय, देशाला मागे घेऊन जाऊ नका, सुधारणांना एक संधी द्यायला हवी, काही चुका असतील तर दुरुस्त करु, विश्वास ठेवा, बाजार समित्या, आडत्या अधिक सक्षम होतील, एमएसपी आहे, एमएसपी होता आणि एमएसपी राहील


आम्हाला विचारलं नाही म्हणणाऱ्यांची मोदींकडून फिरकी, कुटुंबात लग्न असतं त्यावेळेस आत्या नाराज होऊन म्हणतेच, मला कुठं बोलवलं

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था