पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण; आरोग्य मंत्री फैसल सुलतान यांचे ट्विट

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना झाला आहे. खान यांची कोरोनाची चाचणी नुकतीच घेण्यात आली. त्यामध्ये ती पॉझीटिव्ह निघाली, अशी माहिती आरोग्य मंत्री यांनी दिली.Pakistan’s Prime Minister Imran Khan infected with corona; Tweet from Health Minister Faisal Sultanइम्रान खान यांनी शनिवारी कोरोनाविरोधी लस घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आरोग्य मंत्री फैसल सुलतान यांनी ट्विट करून सांगितले की, इम्रान खान आता घरीच विलगिकरण कक्षात आहेत.

Pakistan’s Prime Minister Imran Khan infected with corona; Tweet from Health Minister Faisal Sultan

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*