सीमेवर पाकचे व्यवस्थापन उत्तम,तर BSF बद्दल तक्रारी; पंजाबच्या अर्थमंत्र्यांने तोडले तारे

वृत्तसंस्था

चंदीगड : भारत- पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानचे व्यवस्थापन भारताच्या सीमा सुरक्षा दलापेक्षा अधिक चांगले आहे, असे तारे पंजाबचे अर्थमंत्री मानप्रीत सिंग बादल यांनी तोडले आहेत.Pakistan management on the border excellent Punjab finance minister mansinghpreet badal

मानप्रीत सिंग बादल यांनी पाकिस्तानच्या सीमेवरील व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे, असे ट्विट पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी केले आहे. एकीकडे पंजाबी शेतकरी आंदोलन करत असताना दुसरीकडे भारतीय जवानांचे कौतुक आणि व्यवस्थापन याचे कौतुक करण्याऐवजी शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानची तळी उचलण्याचा प्रयत्न बादल यांनी केल्याचे यानिमित्ताने उघड होत आहे.पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसफबाबत अनेक तक्रारी येत असल्याचे बादल यांनी म्हंटले आहे. एक लोकप्रतिनिधी आणि मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून पाकिस्तान या शत्रू राष्ट्राचे अचानक गुणगान करण्याचा प्रकार म्हणजे सामान्यासाठी आश्चर्यकारक घटना मानली जात आहेPakistan management on the border excellent Punjab finance minister mansinghpreet badal

पाकिस्तान ने बॉर्डर मैनेजमेंट बहुत अच्छे से किया है…. बीएसएफ को लेकर बहुत शिकायतें आती हैं –

पंजाब के वित्त मंत्री अशोक श्रीवास्तव

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*