देशात कोरोनाचे 14 हजारांवर नवे रुग्ण; चोवीस तासांमध्ये 90 जणांचा मृत्यू


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाने डोके पुन्हा वर काढले आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार 264 नवे रुग्ण आढळले असून 90 जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातील माहिती दिली. Over 14,000 new corona patients in the country 90 people died in twenty-four hours

देशात आतापर्यंत 1 लाख 56 हजार 302 जण कोरोनाने दगावले आहेत. त्यात नव्याने 90 जणांचा समावेश आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने राबविली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहोमेला सुरुवात झाली.आतापर्यंत 1कोटी 8 लाख 38 हजार 823 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धयाना डोस दिला आहे.दरम्यान, देशात लसीकरण मोहिमेबरोबर कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात केला जात आहेत. आता पर्यंत 21 कोटी 9 लाख 31 हजार 530 जणांनी चाचणी केली आहे. 20 फेब्रुवारीला 6 लाख 70 हजार 50 जणांनी चाचणी केली.

Over 14,000 new corona patients in the country 90 people died in twenty-four hours

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी