एका ट्विट विकले गेले २४ लाखाला, ते होते ट्विटरचा संस्थापक जॅक डोरसेचे

एका ट्विटची किंमत तब्बल २४ लाख रुपये. काय विशेष आहे या ट्विटमध्ये. तर हे ट्विट आहे ट्विटरचा संस्थापक जॅक डोरसे याचे. ब्रीज ओरॅकल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीना एन्स्टाव्ही यांनी हे ट्विट २४ लाख रुपयांना विकत घेतले आहे. One tweet sold for 2.4 million, thanks to Twitter founder Jack Dorsey


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : एका ट्विटची किंमत तब्बल २४ लाख रुपये. काय विशेष आहे या ट्विटमध्ये. तर हे ट्विट आहे ट्विटरचा संस्थापक जॅक डोरसे याचे. ब्रीज ओरॅकल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीना एन्स्टाव्ही यांनी हे ट्विट २४ लाख रुपयांना विकत घेतले आहे.

हे ट्विट्स डोर्सी यांच्या अकाउंटवरून २००६ मध्ये करण्यात आले होते. जस्ट सेटिंग अप माय ट्विटर असे त्यामध्ये म्हटले होते.डोर्सी यांनी आपल्या पहिल्या ट्विटला युनिक डिजिटल सिग्नेचर वर व्हॅल्यूएबल नावाच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले होते. साइट्स ट्विट्सला नॉन फंजिबल टोकन्स प्रमाणे विकत आहे. या असेटची व्हॅल्यू मध्ये बदल होत राहतात. एनएफटी एक प्रमाणे डिजिटल टोकन आहे. याला खरेदी करणारा एकमेव मालक असतो.

म्हणजेच ग्राहक याला विकू शकतो किंवा वाटू शकतो. ट्विटर सीईओने आपले अकाउंट वरून स्वत: ट्विट करून याची माहिती दिली होती, जॅकने आपले ट्विट मध्ये वेबसाइटची लिंक दिली आहे. ज्यावर लिस्ट करण्यात आले आहे.

वेबसाइटवर जॅक डोर्सी यांचे हे जुने ट्विट विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ट्विटला खरेदी करण्यासाठी जी बोली लावली होती ती ६ लाख डॉलर म्हणजेच ४,३९,०८,५४० रुपये आहे. ट्विटसाठी उपलब्ध करम्यात आलेले आॅफर्सची माहिती वरून याला सेलमध्ये गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये उपलब्ध करण्यात आले होते.

परंतु, सीईओच्या ट्विटनंतर लोकांचे लक्ष यावर गेले आहे. ट्विटला आपल्या प्रायव्हेट कलेक्शनमध्ये ठेवू शकतात. वेबसाइटच्या माहितीनुसार, ट्विटला खरेदी करण्यासाठी ९५ टक्के किंमत ट्वीटच्या क्रिएटरकडे आणि ५ टक्के वेबसाइटकडे जाते. दुसºयांना सेल झाल्यास सेलरला ८७.५ टक्के, क्रिएटर्सला १० टक्के वेबसाइटला २.५ टक्के किंमत जाते.

One tweet sold for 2.4 million, thanks to Twitter founder Jack Dorsey

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*