नो पब जी ओन्ली फौजी, २६ जानेवारीला होणार रिलीज

फौजी च्या रिलीझला आता काही दिवस बाकी आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने हे जाहीर केले आहे. सोबतच फौजीचे गाणे देखील जोडले आहे. No Pub G Only FAUG will be released on January 26


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा हा परिणाम आहे. भारतीय बनावटीचा स्वदेशी गेम-फौजी लवकरच रिलीज होणार आहे. फौजी च्या रिलीझला आता काही दिवस बाकी आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने हे जाहीर केले आहे. सोबतच फौजीचे गाणे देखील जोडले आहे.

No Pub G Only FAUG will be released on January 26

अक्षयने लिहिले की “देशात समस्या असो की सीमेवर … भारताचे नायक नेहमीच तयार असतात. ते खूप निर्भय आणि देशाचे युनायटेड गार्ड आहेत. फौजीचे गाणे हिंदीमध्ये असल्याने हा गेम खेळतानां देशप्रेम आणि देशाभिमान नक्कीच जागृत होणार आहे. मोदी सरकारने चीनी अॅपला बंदी घातली आहे आणि स्वदेशीचा पुरस्कार केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*