एकेकाळी शरद पवार यांनी केले होते शेतीविषयक सुधारणेसाठी प्रयत्न ; कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे मत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकेकाळी शेतीविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते, असे मत केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले.Narendra Singh Tomar Once upon a time Sharad Pawar made efforts to improve agriculture Agriculture Minister

केंद्राच्या तीन नवे कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या कमकुवत होतील आणि शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीवर परिणाम होईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर तोमर बोलत होते.ते म्हणतात, शरद पवारजी एक ज्येष्ठ राजकारणी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री आहेत. त्यांना कृषीशी संबंधित मुद्द्यांवरील आणि प्रश्न सोडविणारे व्यक्ती म्हणून मानले जाते. पूर्वी शेतीविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वतः यापूर्वी प्रयत्न केले आहेत.

Narendra Singh Tomar Once upon a time Sharad Pawar made efforts to improve agriculture Agriculture Minister

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती