काळ्या-पिवळ्या, रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यामध्ये किमान तीन रुपयांनी वाढ; मुंबईकरांचा प्रवास खर्च 1 मार्चपासून वाढणार

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत 1 मार्चपासून काळ्या-पिवळ्या, रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात किमान तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने सोमवारी घेतला. त्यामुळे इंधन दारवाढीमुळे होरपाळणाऱ्याना आणखी एक चटका बसला आहे.mumbai rickshaw-taxi fares An increase of at least three rupees

एकीकडे तेल उत्पादक कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवत आहेत. दुसरीकडे राज्य सरकार इंधनावरील कर कमी करत नाही. अशा जनता कात्रीत सापडली आहे.आता मुंबई महानगरात १ मार्चपासून काळ्या-पिवळ्या, रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ होणार आहे. याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने सोमवारी जाहीर केला.

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. उत्पन्नाचे स्रोत कमी झाले. त्यातच आता नाव्याने भाडेवाढ करण्याचा घेतलेला निर्णय आहे. प्रवाशांना भाडेवाढीचा हा भार सोसावा लागणार आहे.

mumbai rickshaw-taxi fares An increase of at least three rupees

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*