मुंबईची लाईफलाईन लोकल लवकरच धावणार, पश्चिम रेल्वेचा निर्णय; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी (लाईफलाईन) मानली जाणारी लोकल लवकरच पूर्ण क्षमतेने धावणार आहे. या संदर्भातील निर्णय पाश्चिम रेल्वेने घेतल्याचे वृत्त आहे. Mumbai life line local train soon start 

कोरोना संकटामुळे संसर्ग टाळण्यासाठी लोकलवर बंदी घातली होती. आता व्यवहार सुरळीत होत असल्याने सेवा पुन्हा बहाल करण्याच्या दिशेने पावले टाकण्यासाठी सुरुवात झाली आहे.या संदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती झाली आहे. 29 जानेवारीपासून लोकल सेवा पुरवत सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तब्बल दहा महिन्यानंतर पश्चिम रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. एक, दोन दिवसात लोकल सुरु होण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Mumbai life line local train soon start 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था