पठ्ठे, मास्कशिवाय फिरतायत,डोके फोडून घ्यायचे का?; अजित पवार संतापले


वृत्तसंस्था

राहुरी : हे पठ्ठे बिना मास्क फिरत आहेत. यांच्यापुढे आता डोके फोडून घ्यावे का?, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क शिवाय फिरणाऱ्यांची भर सभेत खरडपट्टी काढली.moving without a mask want to break the head Ajit Pawar got angry

रोखठोख बोलणारे आणि चूक दिसताच कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारे व्यक्तीमत्व म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. वांबुरी येथील सभेत त्याची प्रचिती आली. सौरऊर्जा प्रकल्पाच्या उदघटनासाठी ते आले होते. त्या वेळी काही मंडळी मास्कशिवाय त्यांना दिसली. तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला.हे बघा , हे पठ्ठे इथे बिना मास्कचे फिरत आहेत. त्यांच्यापुढे आता डोके फोडून घ्यावे का?असा संतप्त सवाल त्यांनी केला. कोरोनाचे संकट टळलेले नाही. हसण्यावारी घेऊ नका, काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

moving without a mask want to break the head Ajit Pawar got angry

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती