मोस्ट वान्टेड पाकिस्तानी दहशतवादी अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटात ठार


वृत्तसंस्था

पेशावर: पाकिस्तानातून फरार झालेला आणि मोस्ट वान्टेड दहशतवादी मंगल बाग हा अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटात मारला गेला आहे. अमेरिकेने मंगल बागवर अमेरिकेने 30 लाख अमेरिकन डॉलरचं बक्षीस जाहीर केले होते.Most Wanted Pakistani Terrorist Killed in Bombing in Afghanistan

बंदी घातलेल्या लष्कर-ए- इस्लाम या दहशतवादी संघटनेचा मंगल बागची सदस्य होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला होता.



नांरहारमधील आकिन जिल्ह्यातील बंदर दारा भागात झालेल्या बॉम्बस्फोटात मंगल बाग आणि दोन साथीदार ठार झाले आहेत. ट्रक क्लिनर ते दहशतवादी असा त्याचा प्रवास असून त्याने पाकिस्तानातील अनेक भागात हल्ले घडवून आणले होते.

Most Wanted Pakistani Terrorist Killed in Bombing in Afghanistan

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था