मोदींच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेकडे आणखी एक पाऊल ; Union Budget Mobile App लाँच


  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी युनियन बजेट मोबाईल अॅप लाँच केले. पेपरलेस बजेट हे यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2021 ला देशाचा वार्षिक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी आज शनिवारी (Union Budget Mobile App) युनियन बजेट मोबाईल अॅप लाँच केले. ज्यानंतर भारताने पेपरलेस अर्थसंकल्पाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. Modi concept of Digital India Union Budget Mobile APP Launch

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची छापिल प्रत उपलब्ध नसणार आहे. ज्या पार्श्वभूमीवर हे अॅप तयार करण्यात आलं असून, सर्वसामान्य जनता आणि नेतेमंडळींना अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी पाहता येणार आहे.

अर्थसंकल्पच आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाचीही छापिल प्रत उपलब्ध नसून, त्याचीही सॉफ्ट कॉपी संसदेतील सदस्यांना पाहता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरुपात 29 जानेवारीला संसदेत हा अहवाल सादर केला जाणार आहे.

Modi concept of Digital India Union Budget Mobile APP Launch

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती