जय श्रीराम घोषणेने ममता नाराज चक्क भाषण करण्यास नकार


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : केंद्र सरकारतर्फे येथील व्हिकटोरिया मेमोरियलमध्ये आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणासाठी उभ्या राहिल्या. Mamta annoyed by Jai Shriram announcement and refuses to give a speech

परंतु अतिउत्साही एका कार्यकर्त्याने जय श्रीराम घोषणा दिली. त्यामुळे ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्यांनी चक्क भाषण करण्यास नकार दिला.


नेताजींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलची सक्ती, ममतांचा कोप आणि राजकीय दरी रूंदावल्याची छाप


ममता म्हणाल्या, हा कार्यक्रम कोणत्या एका पक्षाचा नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा गौरव करण्याचा कार्यक्रम असून तो राजकीय नाही. त्यामुळे मी आले आहे.

तुम्हाला मी बोलूच नये, असे वाटत असेल तर मी बोलणार नाही. एवढे बोलून त्यांनी जयहिंद हा नारा दिला आणि भाषण आटोपते घेतले.

Mamta annoyed by Jai Shriram announcement and refuses to give a speech

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती