मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू होणार आहे, अशी घोषणा राज्य सरकारने शुक्रवारी केली. मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याचे जाहीर केले आहे.Local train in Mumbai from February 1

यापूर्वी 29 जानेवारीपासून लोकल सेवा सुरू करण्याचे सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत. नागरिकांना 1 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजल्यापासून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.त्यानंतर दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर सेवा संपेपर्यंत लाभ प्रवाशाना घेता येईल. 7 ते 12 आणि 4 ते 9 अशा वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सेवेचा लाभ घेतील. महिला लोकलने केव्हाही प्रवास करू शकतील..

Local train in Mumbai from February 1

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती