दिल्ली हिंसाचारास जबाबदार असलेल्या लखबीर सिंग याची भटींडा जिल्ह्यात रॅली ; मुख्यमंत्र्यांच्या मेहराज गावात 23 रोजी काढणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ,प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता.त्याला कारणीभूत असलेला गुंड लखबीर सिंग उर्फ लखा सिधाना याने भटींडा जिल्ह्यात 23 फेब्रुवारीला रॅली काढण्याची घोषणा केली आहे.Lakhbir Singh rally in Bhatinda district responsible for Delhi violence Chief Minister Mehraj held in the village on the 23rd

ही बाब मुख्यमंत्री अमारीनंदर सिंग यांना थेट आव्हान मानली जात आहे. भटींडा जिल्ह्यातील मेहराज हे मुख्यमंत्री सिंग यांचे गाव आहे.तेथील धान्य बाजार परिसरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅली काढली जाणार आहे. लखबीर सिंग हा दिल्लीतील हिंसाचारानंतर गायब झाला आहे.त्याची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी जाहीर केले आहे. लाखबीर सिंग याने फेसबुकवर रॅली काढणार असल्याचे जाहीर केले आहे.एका तंबूत त्याचे चित्रीकरण केले असून व्हिडीओ 13 मिनिटांचा आहे.

Lakhbir Singh rally in Bhatinda district responsible for Delhi violence Chief Minister Mehraj held in the village on the 23rd

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी