भूयार खणून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळला; जम्मू कश्मीरमध्ये जवानांची कारवाई


वृत्तसंस्था 

श्रीनगर: जम्मू कश्मीरमध्ये भूयार खणून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हाणून पाडला आहे. jammu kashmir army intrigue of the terrorists was foiled by digging underground

हीरानगर पानसर भागात एक भूयार सापडले आहे. ते 150 मीटर लांब आणि 30 फूट रुंद आहे. सुरक्षा दलाने भूयार शोधून काढून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान हीरानगर पानसर भागात शनिवारी गस्त घालत होते. तेव्हा हे भूयार आढळले.


भारताच्या संयमाची परीक्षा बघण्याची चूक कोणी करू नये, लष्करप्रमुख नरवणे यांचा इशारा


सीमेवर जवान दहशतवाद्यांचे घुसखोरीचे कट हाणून पाडत आहेत. त्यामुळे भूयार तयार करुन ते घुसखोरीचे प्रयत्न करत आहेत. जम्मू कश्मीरमध्ये सहा महिन्यात सांबा, हीरानगर, कठुआत आढळलेले हे चौथे तर जम्मूमधील हे दहावे भूयार आहे.

jammu kashmir army intrigue of the terrorists was foiled by digging underground

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती