अरुणाचल प्रदेशामध्ये लष्करी तळ उभारून भारताचे चीनला आव्हान; मोक्याचा भूभागही घेतला ताब्यात


वृत्तसंस्था

गंगटोक : अरुणाचल प्रदेशात लष्करी तळ निर्माण करण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत नियंत्रण रेषेपासून आत 30 कि.मी. अंतरावर मोक्याचा भूभाग ताब्यात घेतला आहे. India’s challenge to China by setting up a military base in Arunachal Pradesh; He also took possession of strategic landsसंरक्षण मंत्रालयाने सुमारे 14.128 एकरचा भूभाग त्यासाठी ताब्यात घेतला आहे. भारत चीन सीमेवर चीनकडून सतत कुरापती काढल्या जात आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा लष्करी तळ उभारला जात आहे. पश्चिम सियांग जिल्ह्यात योर्नी येथे तो उभारण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमावर्ती भागात लष्करी तळ उभारण्याची गरज व्यक्त केली होती. तसेच याबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने तातडीने पावले टाकून विविध ठिकाणी लष्करी तळ उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

India’s challenge to China by setting up a military base in Arunachal Pradesh; He also took possession of strategic lands

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था