सचिन, लता मंगेशकर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्यांचे ‘इंडिया टुगेदार’; केंद्र सरकारच्या समर्थनार्थ वज्रमूठ; शेतकरी आंदोलनाला फूस लावणाऱ्या ग्लोबल सेलिब्रिटिजवर घाव!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला परदेशात राहून ट्विट करून फूस लावणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय बॉलिवूडच्या अभिनेते, निर्मात्यांनी केला. तसेच केंद्र सरकारच्या समर्थनार्थ इंडिया टुगेदार ही मोहीम हाती घेतली आहे.india together of bollywood actors

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू घेऊन भारताच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसले आहे. आता रिहानाच्या विरोधात बॉलिवूडमधील अभिनेते एकवटले असून त्यांनी ‘इंडिया टुगेदार ‘ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आंदोलनात परदेशी व्यक्तींचा हस्तक्षेप वाढत असून देशविघातक लोक आंदोलनाचा देशाविरोधात हत्यार म्हणून वापर करत असल्याचे म्हंटले होते. त्यात पॉप गायिका रिहाना हीच नाव न घेता अभिनेते, सेलिब्रेटींच्या ट्विटबाबत सावधगिरी बाळगावी आणि शहानिशा करावी, असे आवाहन केले होते.

त्यानंतर बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी आम्ही सरकारला पाठींबा देत असल्याचे ट्विट करून जाहीर केले. त्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण, कारण जोहर, एकता कपूर, कैलास खेर यांचा समावेश आहे.दरम्यान, हृतिक रोशन, राजकुमार राव आणि अनिल कुंबळे यांनीही इंडिया टुगेदर मोहिमेला पाठींबा दिला आहे.

india together of bollywood actors

Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences.
-Akshy kumar, Actor

Don’t fall for any false propaganda against India or Indian policies. Its important to stand united at this hour
w/o any infighting.
– Ajay devgan, Actor

We must always take a comprehensive view of things, as there is nothing more dangerous than half truth.
– Sunil Shetti, Actor

बढ़ते वर्चस्व को देख भारत विरोधी किसी भी हद तक गिर रहे. Even in this sad phase of pandemic,India is helping all nations with vaccine supply for the sake of Humanity.Let all realise that India is ONE & will not tolerate comments against it.
– Kailas kher

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*