कोरोनाविरोधी लशींच्या 4.95 कोटी डोसची भारताकडे ऑर्डर; जगभरातील देशांचा भारतावर विश्वास


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : जगातील विविध देश भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लशींची मोठ्याप्रमाणात मागणी करत आहे. आतापर्यंत 4 कोटी 95 लाख डोसची ऑर्डर भारताकडे नोंद झाली आहे. India orders 4.95 crore doses of anti-corona vaccines Countries around the world trust India

ऑर्डर देणाऱ्यामध्ये ब्राझील, दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश, नेपाळ. म्यानमार, भूतान आणि मालदीव या देशांचा समावेश आहे.


कोरोना लस देताना वशिलेबाजी नको; राजकारण्यांनाही प्राधान्य देऊ नका! मोदी यांचे आदेश


यामुळे जगभरातील देशांचा भारतावरील विश्वास हा आणखी प्रबळ झाला आहे. जगभरातील विविध भारतीय लशींचे कोट्यवधी डोस ऑर्डर करत आहेत. देशाचे नाव आणि त्यांनी ऑर्डर केलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत.

India orders 4.95 crore doses of anti-corona vaccines Countries around the world trust India

ब्राझीलने 50 लाख, दक्षिण आफ्रिका 15 लाख, बांगलादेश 3 कोटी, नेपाळ 1 कोटी 20 लाख, म्यानमार सीरम इंस्टिट्यूटकडून लस खरेदी करणार आहे. भूतान 10 लाख आणि मालदिवाची लसीचे डोस खरेदी करण्याबाबत सरकारशी चर्चा सुरु आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती