india vs England 2021: शार्दुल-भुवनेश्वरचा भेदक मारा, विराट-रोहितची फटकेबाजी, टीम इंडियाचा विजय ; ३~२ ने मालिका खिशात

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर निर्णायक पाचव्या टी २० सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला . भारताने इंग्लंडला विजयासाठी २२५ धावांचे लक्ष दिले होते. मात्र इंग्लंडला निर्धारित २० ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून १८८ धावाच करता आल्या. या विजयासह टीम इंडियाने ३-२ च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. India beat England by 36 runs, win series 3-2इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तर जॉस बटलरने ५२ धावांची खेळी केली.  टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने २ फलंदाजांना माघारी धाडलं.

India beat England by 36 runs, win series 3-2

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*