हुश्शऽऽऽ….. सौरव गांगुली च्या बाबतीत दिलासादायक बातमी


काल सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते . परंतु, आता यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली म्हणून काल त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात होतं.Hushsh ….. Reassuring news in the case of Sourav Ganguly

एकाच महिन्यात दुसर्यांदा रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वांनीच हुश्श म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आहे.सौरव गांगुली आपल्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालय प्रशासनाने स्वतः सौरव गांगुली यांच्या तब्ब्येतीसंदर्भात माहिती देत, स्पष्टीकरण दिलं आहे.रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली केवळ रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते.

Hushsh ….. Reassuring news in the case of Sourav Ganguly

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था