हरिद्वार भक्तीसागरात बुडाले, कुंभमेळ्यानिमित घरांच्या भिंतीवर रेखाटली पुराणातील आकर्षक चित्रे


 विशेष प्रतिनिधी 

हरिद्वार : उत्तराखंड येथे महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. या कुंभ मेळ्यामुळे अवघे हरिद्वार भक्तीसागरमध्ये बुडाले आहे. विशेष म्हणजे अनेक घरांच्या भिंतीवर पुराणातील चित्रे रेखटल्याने हरिद्वारच्या सौदर्यात भर पडली आहे. Haridwar are being painted on the theme of Hindu mythology, in light of Maha Kumbh Mela. Maha Kumbh Mela had begun on Makar Sankranti

मकर संक्रातीपासून येथे हा महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. एप्रिलअखेर तो सुरु राहणार आहे. त्यानिमित्त विविध आखाड्यातील साधू मंडळी गंगेत स्नान करण्यासाठी येणार आहेत.

आख्यायिकेनुसार देव असुरांनी केलेल्या सागर मंथनातून निघालेला अमृत कलश गरुडाने पळविला. तो नेताना त्यातील अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले. त्यानुसार नाशिक, हरिद्वार, उजैन आणि प्रयागराज येथे ह कुंभमेळा भरतो. यंदा हरिद्वार येथे तो आयोजित केला आहे.

Haridwar are being painted on the theme of Hindu mythology, in light of Maha Kumbh Mela. Maha Kumbh Mela had begun on Makar Sankranti

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी