मांस निर्यातीतील हलाल शब्द सरकारी मॅन्यूएलमधून हटविला; अपेडाचा महत्त्वपूर्ण निर्णय; निर्यात होणाऱ्या देशांच्या गरजेनुसार बदलाचीही मूभा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) आपल्या रेड मीट मॅन्युअलमधून हलाल’ हा शब्द काढून टाकला आहे. Halal is a conspiracy of Congress to make Hindus, Jains, Sikhs, Christians pay Jazia to Muslims

रेड मीट मॅन्युअलमधून हलाल’ शब्द हटवण्यामागे कोणताही सरकारी हस्तक्षेप नसल्याचेही APEDA ने स्पष्ट केले आहे. अनेक देशांच्या आयात-निर्यातबाबतचे नियम बघून हा निर्णय घेण्यात आल्याचं अपेडाने म्हटले आहे. अर्थात मांस निर्यात केल्या जाणाऱ्या देशातील गरजेनुसार यामध्ये बदल केला जाऊ शकतो असेही अपेडाने स्पष्ट केले आहे. Halal is a conspiracy of Congress to make Hindus, Jains, Sikhs, Christians pay Jazia to Muslimsसोशल मीडियावर काही हिंदू उजव्या विचारसरणीचे गट आणि शीख संघटनांनी मांससाठी हलाल प्रमाणपत्राचा विरोध केला होता. ही मोहिम सुरू करण्यामध्ये पुढाकार घेतलेले लेखक हरिंदर सिक्का यांनी सरकारच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे. हलाल शब्द हटविल्याबद्दल त्यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

तरविश्व हिंदू परिषदेच्या विनोद बन्सल यांनीही देशात हलाल मांसचा व्यवसाय पूर्णतः बंद व्हायला पाहिजे हलाल प्रमाणपत्राला सर्व ठिकाणांहून हद्दपार करायलाच हवेजर हलाल मांससाठी प्रमाणपत्र असेल तर झटका मांससाठीही प्रमाणपत्र असावे’ असे म्हटले आहे.

Halal is a conspiracy of Congress to make Hindus, Jains, Sikhs, Christians pay Jazia to Muslims

भारतातून अनेक देशांमध्ये मांस निर्यात होते. यामध्ये इस्लामिक देशांचा अधिक आहेत. इस्लामिक देशांमध्ये हलाल प्रमाणपत्राच्या आधारेच मांस निर्यात होते. 

हलाल – झटका फरक काय?
एकदाच वार करून मारलेल्या प्राण्याच्या मांसाला झटका मांस म्हणतात. तर प्राण्यांना मरताना त्याची नस कापून त्यामधून रक्त वाहू दिले जाते त्याला हलाल करणे असे म्हणतात. या पद्धतीचे मांस प्रामुख्याने मुस्लीम समुदायामध्ये खातात.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*