‘ गबरु ‘ की ‘ गब्बर ‘ ? पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा ; पोहरादेवी मंदिरात येण्याआधी फोटो व्हायरल

  • पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता पुन्हा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया Gabru’ or ‘Gabbar’? Re-discussion of new photos of Pooja Chavan-Sanjay Rathore

विशेष प्रतिनिधी

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड आज मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडेअकराच्या सुमारास संजय राठोड याठिकाणी येतील, अशी माहिती समोर आली आहे.त्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे .


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची तृप्ती देसाई यांची मागणी


पोहरादेवी मंदिरात येण्याच्या एक दिवस आधी संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे आणखि काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत . यात वेगवेगळे केक ज्यावर मंत्री संजय राठोड यांचे फोटो आहेत तसेच एका केकवर गबरु असे देखील लिहिलेले आहे. या फोटोवर टीकेची झोड उठली आहे.गबरु की गब्बर अशा प्रतिक्रिया नेटकर्यांनी दिल्या आहेत .

Gabru’ or ‘Gabbar’? Re-discussion of new photos of Pooja Chavan-Sanjay Rathore

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*