जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, एसपी बालासुब्रमण्यम यांना पद्म विभूषण सन्मान


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने शुक्रवारी 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म 2021 जाहीर केले. त्यामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि गायक एसपी बालासुब्रमण्यम हे पद्म विभूषण सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. Former Prime Minister of Japan Shinzo Abe, SP Balasubramaniam awarded Padma Vibhushan

पद्म विभूषण सन्मान जाहीर झालेल्यामध्ये डॉ. बेले मोनाप्पा हेगडे, नरेंद्रसिंग कापनी, मौलाना वाहिदुद्दीन खान, बी. बी.लाल, सुदर्शन साहू यांचाही समावेश आहे. पद्मभूषण सन्मानाचे मानकरी असे, कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा, तरुण गोगोई, चंद्रशेखर कंबारा, सुमित्रा महाजन, नृपेंद्र मिश्रा, रामविलास पासवान, केशुभाई पटेल, कलबे सादिक, रजनीकांत देविदास श्रॉफ, त्रिलोचन सिंग.पद्मश्री सन्मान 119 जणांना जाहीर झाला आहे. त्यामध्ये परशुराम गंगावणे, नामदेवराव कांबळे, जसवंतीबेन जमनादास पोपट, गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ, गुल्फाम अहेमद, पी. अनिता, रामस्वामी अन्नवारापू, प्रकाशराव आसवडी, भुरीबाई राधेश्याम बारले, धरामा नारायण बर्मा, लाखीमी बारूहा, बिरेनकुमार बसाक, रजनी बेक्टोर, पीटर ब्रूक, संगक्षुमी बुलचहुक, गोपीराम बर्गयन, बुरा भक्त, बिगोया चक्रवर्ती, सुजित चट्टोपाध्याय, जगदीश चौधरी, त्सुलातरींम चोंजोर, मौमा दास, श्रीकांत दातार, नारायण देबनेथ, चुटणी देवी, दुलारी देवी, राधे देवी, शांती देवी, वायन डीबिया, दंडुडं गाढवी, जयभगवान गोयल, जगदीशचंद्र हालदेर, मंगलसिंग हाझोवरी,अंशु जामसेनपा, पूर्णमासी जानी, माथा बी. मांजमा जोगाती, दामोदरन कैथापरम, नरेशभाई आणि महेशभाई कानोडीया, रजतकुमार कार, रंगास्वामी लक्ष्मीनारायण काश्यप, प्रकाश कौर, निचोलास केजनास, केशवस्वामी, गुलाम रसूल खान, लखा खान, संजीदा खातून, विनायक विष्णू खेडेकर, निरु कुमार, लाजवंती, रतनलाल,अली माणिकफान , रामचंद्र मांझी, दुलाल मानकी, नानाद्रो बी मराक, रेबेन मशंगवा, चंद्रकांत मेहता, डॉ. रतनलाल मित्तल , माधवन नंबियार, श्याम सुंदर पालीवाल, डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव, डॉ. जे एन पांडे. सोलोमन पप्पैय्या, पप्पममल, डॉ. कृष्णा मोहन पाथी, , नंदा प्रस्टी, के के रामचंद्र पुलावर, बालन पुठेरी, बिरुबाला राभा, कनका राजू, कु. बॉम्बे जयश्री रामनाथ, सत्यराम रेंग, डॉ.धनंजय दिवाकर सागदेव, अशोक कुमार साहू, डॉ.भूपेंद्र कुमारसिंग संजय, चमनलाल सप्रू, रोमन सरमाह, इम्रान शाह, प्रेमचंद शर्मा, अर्जुनसिंग शेखावत, रामयत्न शुल्का, जितेंद्रसिंग शंटी, करतार पारस राम सिंह,करतारसिंग, डॉ. दिलीपकुमार सिंग यांनी, चंद्रशेखर सिंह, हरि नारायण सिंह, वीरेंद्र सिंह, मृदुला सिन्हा, के. सी. शिवसंकर,गुरु मां कमली सोरेन, मराची सुब्बुराम, पी. सुब्रमण्यम, निदुमोलू सुमथी, कपिल तिवारी, फादर व्हॅलेस, डॉ.तिरुवेनगडम वीरराघवन, श्रीधर वेंभु, के. वाई. वेंकटेश , उषा यादव, कर्नल काझी सज्जाद अली यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

Former Prime Minister of Japan Shinzo Abe, SP Balasubramaniam awarded Padma Vibhushan

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था