Violent Farmers Protest : मध्य दिल्लीत शेतकऱ्यांची तोडफोड बॅरिकेड, बस, पोलिस वाहनांवर हल्ले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली सीमेवर पोचलेले आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रस्ताळी भूमिका घेतली असून त्यांनी कायदा हातात घेतला असून मध्य दिल्लीतील प्राप्तिकर कार्यालयाच्या परिसरात (आयटी ) तोडफोड केली आहे. बॅरिकेडची तोडफोड करून दिल्लीत प्रवेश केला Farmers vandalize barricades, buses, police vehicles in central Delhi

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला परवानगी दिल्यानंतर शेतकरी मध्य दिल्लीत सीमेवरून घुसले असून त्यांनी बॅरिकेडची तोडफोड केली. त्यानंतर घुसखोरी करून पोलिसांवर हल्ले चढविलेपोलिसांच्या वाहनांना टार्गेट केले. पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली असताना दिल्लीत प्रवेश करताना शेतकऱ्यांचा आक्रस्ताळेपणा दिसला आहे.
दिल्ली महामार्ग परिवहन मंडळाच्या बसवर आपला राग त्यांनी काढला आहे. बसची तोडफोड सुरु केली आहे.

Farmers vandalize barricades, buses, police vehicles in central Delhi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती