Farmers Protest: दिल्लीत चक्का जाम ; सर्व सामान्य हैराण ; पोलिसांकडून कठोर सुरक्षाव्यवस्था


केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी चक्का जामचे आव्हान केले . दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत दिल्ली सोडून इतरत्र असणार असे सांगितले होते मात्र दिल्लीतील जनता परेशान.चक्का जाम मध्ये कोणत्याही पद्धतीचा हिंसा होऊ नये म्हणून पोलिसांकडून कठोर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी चक्का जामचे आव्हान केले . दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत असणार्या . चक्का जाम मध्ये कोणत्याही प्रकारे हिंसा होऊ नये म्हणून पोलिसांकडून कठोर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली .Farmers Protest: Chakka Jam in Delhi; General harassment; Strict security from the police

तर संयुक्त किसान मोर्चाचे बलबीर सिंह राजेवाल आणि राकेश टिकौत यांनी असे म्हटले आहे की, आज होणाऱ्या चक्का जाम मध्ये युपी आणि उत्तराखंड सोडून संपूर्ण देशात होणार आहे. असे असतांना दिल्ली मध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली .

  

वाहनांना रस्त्यात अडकून राहावे लागले. सर्व सामान्य जनता हैराण झालेली दिसून आली.

जेथे निदर्शक रस्त्यावर बसले. यामुळे सर्वसामान्यांना खूप त्रास झाला. त्याच वेळी, हरियाणामध्ये रहदारीत अडकलेल्या लोकांना शेतकर्‍यांनी पाणी आणि अन्न दिले. यावेळी दिल्ली पोलिसांनी अप्रिय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली होती. दिल्ली-एनसीआरमध्ये 50 हजार सुरक्षा दलांना तैनात केले होते.

Farmers Protest: Chakka Jam in Delhi; General harassment; Strict security from the police

 

ड्रोनच्या माध्यमातून सीमांचे निरीक्षण केले जात होते. गाझीपूर सीमेवर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्ससह दिल्ली पोलिसांचे मोठ्या संख्येने जवान तैनात केले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती