कृषी कायद्याबाबत विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल; हेमामालिनी यांचा आरोप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. परंतु, त्यांची दिशाभूल केली गेली आहे ,असा आरोप भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी विरोधकांवर केला. Farmers misled by opponents about agricultural law Hemamalini allegation


शेतकरी आंदोलनात देशद्रोही संघटना घुसल्यात तर तसे प्रतिज्ञापत्र सादर करा; सुप्रिम कोर्टाचे केंद्राला आदेश


केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवरील शेतकारी आंदोलन आणि कृषी कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना कायद्याबाबत आक्षेप का आहेत. त्यांना कायद्याची म्हणावी तशी योग्य माहिती नाही.

Farmers misled by opponents about agricultural law Hemamalini allegation

कायदा लागू झाल्यावर त्याचे फायदे आणि तोटे जाणून न घेता शेतकरी आंदोलनास बसले. पण, आता त्यांना नेमके काय हवे आहे, हे त्यांनाच माहिती नाही. दुसरीकडे विरोधकांनी खोटेनाटे सांगून त्यांची दिशाभूल केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती