भारतातील शेतकरी कधीच हिंसाचार करणार नाही; या हिंसाचाराला जबाबदार फक्त काँगेसच


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले . त्यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली ,तलवारीउपसल्या यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. Farmers in India will never resort to violence

भारतातील शेतकरी कधीच हिंसाचार करणार नाही . या हिंसाचाराला जबाबदार फक्त काँगेस पक्ष आहे . कारण त्यांनी कधीच शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार केला नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत असल्याचा आरोप करत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.

Farmers in India will never resort to violence

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती